तुला इतकं मोठेपण देऊ की तु ते सहन नाही करु शकणार. मग माझ्यावरच कोसळून मला गाडशील. आणि मी म्हणेन की तु मला तुझ्यात सामावून घेतलस.
इन आंसूओं ने कभी पलकोको किनारा नहीं किया| जझबातोंने कभी लफ्ज़ोका सहारा नही लिया| काश ऐसा होता, तो आज एक अलग दास्तां बयॉं होती|