Wednesday, August 7, 2013

एकांत

तोः मला एकांत हवा... नि एकांतात तू.
तीः दोघांच एकटेपण दूर करण्यासाठी नाही तर दोघांचं एकटेपण एक करायला.

1 comment:

  1. विचार बदलताना दिसतायत…छान छान. :D

    ReplyDelete