Sunday, May 5, 2013

हजाम महिमा

हजामाइतक्या नजाकतीने गालावरुन हात फिरवणं आजवर कोणत्याही प्रेयसीला जमलं नसेल.

2 comments:

  1. हे तू कसं काय म्हणू शकतोस ? काही अनुभव ?

    ReplyDelete