Friday, February 1, 2013

खुळचट चाळे

जाता जाता गोऱ्या साहेबाने काही खुळचट चाळे लावून ठेवले...

काटेचमच्याने रवा-डोसा खाताना,

आपला,
इंग्रजाळलेला दोस्त

1 comment:

  1. :D :D :D उगाच दुसऱ्याला दोष देऊ नये ! चुकून नाहीतर मिसळपाव पण काट्याचमच्याने खाशील !

    ReplyDelete