Saturday, April 21, 2012

टाळ्या

टाळ्यांचा कडकडाट होतो... तुम्हीपण टाळ्या वाजवता... टाळ्यांचा कडकडाट थांबतो...

तुम्ही विचार करता मी टाळ्या का वाजवल्या?!?!?!

No comments:

Post a Comment