Tuesday, April 10, 2012

सजा-ए-जागो-और-काम-करो

एकतर सकाळी लवकर उठणं आणि मरणाची झोप येत असून नं झोपता काम करणं ह्याहून वाईट शिक्षा नाही...

2 comments:

  1. म्हणून रात्री उगाच जागत बसू नये ! :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. मुद्दा रात्रीच्या जागरणाचा नसून सकाळी लवकर उठण्याचा आहे. रामप्रहराचा कालावधी सकाळी १० वाजेपर्यंत वाढवावा, पहाट ११ नंतर कधीही व्हावी एवढीच माफक अपेक्षा... :P :D ;)

      Delete