Never end a communication from your side... NEVER...
टिल्लू जोकर, राणीचा नोकर, चोरुन खातो तुपसाखर. राणी मारते छमछम छड्या, टिल्लू मारतो टुणटुण उड्या...
Wednesday, April 25, 2012
Tuesday, April 24, 2012
Monday, April 23, 2012
साक्षात्कार
जे काम फेसबुक/ट्विटर करु शकत नाही ते काम चहा, दारू, सिगरेट आणि दुःख सहज करतं. माणसांना जवळ आणून जोडण्याचं...
Saturday, April 21, 2012
टाळ्या
तुम्ही विचार करता मी टाळ्या का वाजवल्या?!?!?!
Thursday, April 19, 2012
चष्मा
पिल्लूः आऽऽऽ... ल्ले... नविन चष्मा केलास?
टिल्लूः नाय रे... गॉगलच आहे.. फक्त व्हाईट ग्लासेस आहेत...
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
Friday, April 13, 2012
Observation
Earlier: Human is a social animal who lives in groups.
Now: Human is a social animal who spends more time on and talk more to Facebook and Twitter, living aloof.
पाळणे टाळा
टिल्लूः पप्पा आपण कुत्र्याचं पिल्लू पाळायचं?
पप्पाः नको.
टिल्लूः का?
पप्पाः त्यानं घरात शि-सू केली तर तु साफ करणार का?
टिल्लूः ... (ईईय्य्यूऽऽऽ व्ह्यॅऽक नाऽऽऽय) ... ...
पप्पाः :)
Thursday, April 12, 2012
What's happening?
Whatever's happening, happens for good... you can only attempt to make it better...
Wednesday, April 11, 2012
Tuesday, April 10, 2012
सजा-ए-जागो-और-काम-करो
एकतर सकाळी लवकर उठणं आणि मरणाची झोप येत असून नं झोपता काम करणं ह्याहून वाईट शिक्षा नाही...
Monday, April 9, 2012
Friday, April 6, 2012
Thursday, April 5, 2012
आज्च्या बाता - झेंडुची फुले
बंड्याः झेंडुची फुले झाडावर लागतात का?
गुंड्याः नाही रे... तोरणावर लागतात.
खि..खि...खि...ख्यॅ...ख्यॅ...ख्यॅ...
Wednesday, April 4, 2012
अगर तुम चाहोगे...
अगर तुम चाहते हो की वक्त ठहर जाए, लम्हा कैद हो जाए.... तो तुम किसी ऑफिसमें जॉईन क्यो नही हो जाते यार???
Tuesday, April 3, 2012
आज्च्या ठळक बातम्या
रेल्वेरुळावर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट... रेल्वेरुळावर हगणाऱ्यांचा रेल्वे प्रशासनातर्फे एक एक टमरेल देऊन जाहिर सत्कार!!!
Subscribe to:
Posts (Atom)