Showing posts with label (अ)वैचारिक ढेकरा. Show all posts
Showing posts with label (अ)वैचारिक ढेकरा. Show all posts

Tuesday, November 4, 2014

Tea time तंद्री

कट्टा बदलला, मित्र बदलले, सिगरेट बदलली, धुआ तोच...
कॅंटिन बदललं, टेबले बदलली, चहा बदलला, टाईमपास तोच...
बार बदलले, ग्रुप बदलले, दारू बदलली, हॅंगओव्हर तोच...
वय बदललं, डाएट बदलला, शेप बदलला, मी अजुन तोच...

Monday, April 28, 2014

पापी

दुनिया में सबसे बडा पापी तो पेट है, वरना इन्सान तो खुदा का नेक बंदा है।

Saturday, December 21, 2013

माहोल

कुछ करनेके लिए माहोल बनानेसे बेहतर है की कुछ करके माहोल बनाओ..

Thursday, December 5, 2013

पलंगावरती

स्वप्न हवीतच... नाही तर झोपपण कंटाळवाणी होऊन जाते.

Friday, February 1, 2013

Saturday, October 6, 2012

समज

समज आलीये हे माणसाला कधी समजतं?

Thursday, July 19, 2012

ब्लॉग - एक आरसा

ब्लॉग म्हणजे एक आरसा आहे. लिहणारा माणुस पाहिला नसतानापण दाखवणारा. पण काहिही झालं तरी आरश्यातलं प्रतिबिंबच ते. माणुस दिसला म्हणजे समजला असं थोडीच असतं?