Sunday, June 23, 2019

शास्त्र

आई, बायको आणि सासू खुश असल्या तर आयुष्यात गीता नाही वाचली तरी चालतं.

श्री श्री बन्नी

Saturday, June 22, 2019

चहाप्रेम

स्थळ पहायला गेला तर एक वेळ मुलीला नाही म्हणा पण चहाला नाही म्हणायचं नाही.

Saturday, May 16, 2015

सफ़र

हररोजकी राहसे गुजर रहे थे। इसबार ऑंखे खुली थी। राह अनजान थी और सफ़र नया।
तुला इतकं मोठेपण देऊ की तु ते सहन नाही करु शकणार. मग माझ्यावरच कोसळून मला गाडशील. आणि मी म्हणेन की तु मला तुझ्यात सामावून घेतलस.

इन आंसूओं ने कभी पलकोको किनारा नहीं किया| जझबातोंने कभी लफ्ज़ोका सहारा नही लिया| काश ऐसा होता, तो आज एक अलग दास्तां बयॉं होती|

Sunday, March 8, 2015

|| विशुभाऊ चा फळा ||: वाडा चिरेबंदी

वाडा चिरेबंदी: एखादे पिल्लू घरट्यातून बाहेर पडले कि चिमणीलाही ते नकोसे असते, चोच मारून त्याला मारून टाकते. माणसाची तऱ्हा थोडी वेगळी असते, बोलून बोलून जीव ...

Sunday, March 1, 2015

|| विशुभाऊ चा फळा ||: नर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय

|| विशुभाऊ चा फळा ||: नर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय: भारतवर्षातील अनेक नद्यां पैकी नर्मदा नदी हि अशी एकमेव नदी आहे जिची अनेक शतकानुशाताकांपासून विधीपूर्वक परिक्रमा केली जाते. नर्मदा परिक्रम...