कट्टा बदलला, मित्र बदलले, सिगरेट बदलली, धुआ तोच...
कॅंटिन बदललं, टेबले बदलली, चहा बदलला, टाईमपास तोच...
बार बदलले, ग्रुप बदलले, दारू बदलली, हॅंगओव्हर तोच...
वय बदललं, डाएट बदलला, शेप बदलला, मी अजुन तोच...
टिल्लू जोकर, राणीचा नोकर, चोरुन खातो तुपसाखर. राणी मारते छमछम छड्या, टिल्लू मारतो टुणटुण उड्या...