चुका करणे गरजेचे आहे….माणूस असण्याचं लक्षण आहे.
टिल्लू जोकर, राणीचा नोकर, चोरुन खातो तुपसाखर. राणी मारते छमछम छड्या, टिल्लू मारतो टुणटुण उड्या...
Tuesday, May 21, 2013
हिंदी चिनी भाय भाय
चिनी पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानाला भेटला तेव्हा गप्पा कश्या झाल्या कोणास ठाऊक. चिन्याचे डोळे बंद आणि भारतीय बा(प/पु)ड्याचे तोंड!
Sunday, May 5, 2013
हजाम महिमा
हजामाइतक्या नजाकतीने गालावरुन हात फिरवणं आजवर कोणत्याही प्रेयसीला जमलं नसेल.
Subscribe to:
Posts (Atom)