Wednesday, May 9, 2012

वर्ष २०१२

संकष्ट्या, एकादश्या, नवम्यांनी अगदी निवडुन बुधवार, शुक्रवार किंवा रविवारी येणं केलंय. २०१२ वर्ष खरच डोक्याला शॉट आहे. X-(

1 comment:

  1. :D म्हणूनच मी ह्या भानगडीत कधीच पडले नाही ! वार वेगळे आणि सण वेगळे ! काय म्हणता राव ?! :)

    ReplyDelete