Friday, March 2, 2012

तक्रार

दुपारी २ ते ४ ह्यावेळेत ऑफिसमधली घड्याळंपण झोपतात वाटतं. ह्यांच्यामुळे एकतर वेळ जात नाही आणि "टाईमपास" करत असल्याचं खापर मात्र कोणा दुसऱ्याच्या माथी फुटतं.

2 comments: