Thursday, February 23, 2012

तानसेन

ट्राफिकमधे अडकल्यावर, इतरांच्यासारखे तोंडात शिव्या अन् मनात राग ठेवण्य पेक्षा एखादा गाणं स्वतःच म्हणण्यात मजा आहे. तिकडे सगळ्यांमध्ये सुरेल आपणच.

कही, आप (भी) तानसेन तो नाही? 

1 comment:

  1. अश्यावेळी आपण फक्त दोनच रोलमधे असतो... पेशन्स आहे तोवर कानसेन, संपल्यावर भीमसेन... :P :D

    ReplyDelete