Saturday, September 22, 2012

Tuesday, September 18, 2012

मातृभूमी

प्रेमाची ती मातृभूमी ... बाकीचे देश म्हणजे लाली लिपस्टिक लावलेल्या ....... ..... 

ToD - 18Sep2012

Tension kills Thoughts.

Friday, August 31, 2012

मुंबई

मुंबई - एकट्यांची गर्दी असलेलं शहर.

Thursday, July 19, 2012

ब्लॉग - एक आरसा

ब्लॉग म्हणजे एक आरसा आहे. लिहणारा माणुस पाहिला नसतानापण दाखवणारा. पण काहिही झालं तरी आरश्यातलं प्रतिबिंबच ते. माणुस दिसला म्हणजे समजला असं थोडीच असतं?