Sunday, June 23, 2019

शास्त्र

आई, बायको आणि सासू खुश असल्या तर आयुष्यात गीता नाही वाचली तरी चालतं.

श्री श्री बन्नी

Saturday, June 22, 2019

चहाप्रेम

स्थळ पहायला गेला तर एक वेळ मुलीला नाही म्हणा पण चहाला नाही म्हणायचं नाही.