Thursday, August 21, 2014

रत्न

देशाची सेवा करणं आणि देशाचे प्रतिनिधित्व करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि यातिल भेद फार सूक्ष्म आहे. जर समजला तर रत्न कोण ते लगेच स्पष्ट होईल.