Sunday, October 7, 2012

स्मरणशक्ती

माझ्या डोक्यात काही थोर विचार आलेले. मी विसरलो.

Saturday, October 6, 2012

समज

समज आलीये हे माणसाला कधी समजतं?

Tuesday, October 2, 2012

समीकरणं

गणितापेक्षा राजकरणातच अधिक सापडणारी गोष्ट.

स्वाक्षरी

काय लिहलय त्यापेक्षा कोणी लिहलय हे समजण्यासाठी वापरली जाणारी हस्तकला.